जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२४

पनवेल/ प्रतिनिधी :- २ री जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२४ दिनांक १० सप्टेंबर रोजी नुकतेच खारघरमधील विश्वज्योत हायस्कूल व रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन विश्वज्योत […]

पुरुष पण भारी रे!

मनातले कवडसे- विशेष लेख [लेखिका- रुपाली हिर्लेकर] मोबाईलवर बाई पण भारी गं या गाण्यावरचे रील बघता बघता त्यावरच्या उलट सुलट कमेंट्स वाचत होते. या चित्रपटानंतर बाईपण कसं श्रेष्ठ आहे यावर सर्वत्र चर्चा होताना दिसते. आपण […]

इरशाळगड येथे बचाव कार्यास प्राधान्य देत युद्धपातळीवर मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंद

रायगड, (अलिबाग) दि. २०: रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पोहोचले. घटनेची माहिती मिळताच  घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत […]

पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी

*पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी* पनवेल दि.१७(वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेमध्ये नोकरभरती सुरु आहे. या मध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य […]

पैशांच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेगळे करुन खुन करणार्‍या आरोपीला पनवेल शहर पोलीसांबी ठोकल्या बेड्या

पैशांच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेगळे करुन खुन करणार्‍या आरोपीला पनवेल शहर पोलीसांबी ठोकल्या बेड्या मृत पनवेल, दि.15 (संजय कदम) ः पनवेल शहरात पैशाच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेेगळे करून त्याचा खुन केल्याप्र्रकरणी एका आरोपीला पनवेल शहर […]

पनवेल पोलीसांनसाठी मोफत आरोग्य शिबिरा

आज दिनांक 09/07/2023 रोजी 09.00 ते 13.30 या वेळेत पनवेल तालुका पोलीस ठाणेे या ठिकाणी मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, पनवेल , मा.सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली *रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल* यांचे माध्यमातून […]

काळुंद्रे येथील धोकादायक इलेक्ट्रिक ट्रांसफॉर्मर ताबडतोब बाजूला हटवणण्याची मागणी

पनवेल/प्रतिनिधी :- दि.०४ जुलै रोजी मौजे– काळुंद्रे,येथील मरीआई मंदिर आणि प्राथमिक शाळेच्या शेजारी असलेल्या धोकादायक इलेक्ट्रिक ट्रांसफॉर्मर ताबडतोब बाजूला हटवण्यासाठी पनवेल येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय मुख्य कार्यकारी अभियंता श्री सातपुते साहेब व […]

कोन – सावळा रोडवर झालेल्या हत्येतील मयत इसमाची ओळख अद्यापही पटलेली नाही

पनवेल दि.०३ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील कोन – सावळा रोडवरील ॲग्रोवन लॉजिस्टीक कंपनीच्या समोर एक तरुणाची कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी बोथट हत्याराने डोक्यात प्रहार करून व लोखंडी साखळीने गळा आवळुन त्याचा […]

जन्मानंतर १० वर्षांनी पहिल्यांदा तो चालू लागला मस्क्यूलर डिस्ट्रोफी या दुर्मिळ अनुवांशिक आजाराने पिडित २१ वर्षीय मुलावर यशस्वी उपचार

जन्मानंतर १० वर्षांनी पहिल्यांदा तो चालू लागला मस्क्यूलर डिस्ट्रोफी या दुर्मिळ अनुवांशिक आजाराने पिडित २१ वर्षीय मुलावर यशस्वी उपचार नवी मुंबई प्रतिनिधी /:- · मस्क्यूलर डिस्ट्रोफी हा एक अनुवांशिक स्नायू विकार आहे. कोणत्याही वयात हा […]

चंद्र…! (एक गझल)

चंद्र…! (एक गझल) जरी लाख वैरी इथे आहे येणार तुझा काळ आहे ..! उघडे पडले पितळ इथे खरा सोन्याचा जाळ आहे..! हात माखले,रक्तातने काही येणार उद्याचा अक्राळआहे..! ते पापी हात,कळी तोडतात फुलणार कसे कमळ आहे..! […]