कलाविष्कार चा सन्मान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा येथे करण्यात आला
जेव्हा मेहनत घेते आकार तेव्हा कला होते साकार सन्मानीत होतोय 🧚🏻♀️ रुहीज कलाविष्कार गेली सुमारे 15 वर्ष पनवेल आणि आसपासच्या नवी मुंबई परिसरात नृत्य, नाट्य, चित्र, हस्तकला इत्यादी विविध कलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रूहीज कलाविष्कार […]