संजोग वाघेरे पाटील करणार आज अर्ज दाखल

संजोग वाघेरे पाटील करणार उद्या अर्ज दाखल आप्पांना धोबीपछाड देणारा खमका उमेदवार रिंगणात पनवेल/ प्रतिनिधी दि.२२ एप्रिल अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३३ मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील मंगळवार दिनांक […]

पत्रकार दिनाचे औचित्य साधून मल्हार चॅनेलचे संपादक नितीन कोळी यांचा सन्मान

*पत्रकार दिनाचे औचित्य साधून मल्हार चॅनेलचे संपादक नितीन कोळी यांचा सन्मान* पनवेल दि.०८(वार्ताहर): पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार उत्कर्ष समितीने मुंबई, ठाणे नवी मुंबई, पनवेल, उरण, पेण, कर्जत, खालापूर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना […]

भगवान मिसाळ यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

भगवान मिसाळ यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव रहिवासी असलेले भगवान सुधाकर मिसाळ यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अहमदनगर […]

बीके डॉ. शुभदा नील यांचा राष्ट्रीय प्रशंसा पुरस्काराने गौरव

बीके डॉ. शुभदा नील यांचा राष्ट्रीय प्रशंसा पुरस्काराने गौरव पनवेल/प्रतिनिधी 10 डिसेंबर रोजी इंडियन फर्टिलिटी सोसायटी, 2023, दिल्ली-एनसीआरच्या 19 व्या वार्षिक परिषदेत बीके डॉ. शुभदा नील, संस्थापक आणि संचालक, होलिस्टिक आयवीएफ आणि आययुआय यांना आयवीएफ […]

पोलिस निरीक्षक भदाणे यांचा गौरव सत्कार

*पोलिस निरीक्षक भदाणे यांचा गौरव सत्कार* शेवगाव/प्रतिनीधी: भगवान मिसळ… शेवगाव तालुक्यातील नवनियुक्त पदभार सांभाळलेले शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे साहेब यांचा दलित सामाजिक व राजकीय पक्षाच्या वतीने जाहीर गौरव सत्कार करण्यात आला. शेवगाव मध्ये झालेल्या […]

ॲडवोकेट दिनानिमित्त डॉ. विजय बेडेकर सर यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली

मुंबई/ प्रतिनिधी :- रविवार दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी “ॲडवोकेट दिनानिमित्त” विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त *डॉ. विजय बेडेकर सर* यांची विद्या प्रसारक मंडळाचे ठाणे महानगरपालिका विधी महाविद्यालयाचे *विद्यार्थी प्रतिनिधी शुभम सरंगुले* व इतर सहकारी विद्यार्थ्यांनी […]

नवोदित वकिलांकडून न्यायालयाच्या अपेक्षा

*नवोदित वकिलांकडून न्यायालयाच्या अपेक्षा* ठाण्यातील विधी फाऊंडेशन व विधीबंध या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ महिला सक्षमीकरण ‘ व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान नुकतेच विद्या प्रसारक मंडळाच्या ठा.म पा. विधी महाविद्यालयात पार पडले. सदर कार्यक्रमात दिवाणी न्यायाधीश […]

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्हीबाजूने १०३.२१ कोटी रुपयांचा सर्विस रोड व अंडरपास मंजूर; आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्हीबाजूने १०३.२१ कोटी रुपयांचा सर्विस रोड व अंडरपास मंजूर; आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई व पनवेल तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या […]

महापरिनिर्वाण दिन निमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दीपक निकाळजे यांची भेट घेतली

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आगामी सहा डिसेंबर रोजी येणाऱ्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारी विषयी चर्चा करण्याकरता आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांची त्यांच्या चेंबूर […]

शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील यांनी दिवाळी निमित्त उद्धवसाहेब ठाकरे आणि रश्मी वहिनी ह्यांची भेट घेतली.

शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री.बबनदादा पाटील यांनी आज दिवाली निमित्त मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ.रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी युवासेना तलोजा शहर अधिकारी तेजेश अंकुश पाटील आणि शिवसेना तलोजा […]