श्रीवर्धन मध्ये जीवना बंदर मध्ये विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आनंदाने साजरा

श्रीवर्धन प्रतिनिधी / संदेश पेडणेकर :- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास निधी या योजने अंतर्गत भूमिपूजन सोहळा सोमवार दि 23/10/2023 रोजी धुम धडयाकात खासदार सुनीलजी तटकरे आणि मंत्री महिला […]