विंधने कातकरी वाडी तालुका उरण येथे सर्व कुटुंबांना विजेच्या मीटर चे अधिकृत कनेक्शन दिले

*मा विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या महत्वकांक्षी कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत, मान उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली, उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मान तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते विंधने कातकरी वाडी तालुका […]

सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड संघाची घोषणा

खारघर /प्रतिनिधी ;/- महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत सोलापूर जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने १० वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा व ९ वी सब- ज्युनिअर मुले व मुली अजिंक्यपद […]

हरवले सदिंप कमळाकर धरणेकर खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

खांदेश्वर पोलीस ठाणे दिनांक : – 22/०८/२०२२ रोजी वरील विषयान्वये सविनय सादर की , खांदेश्वर पोलीस ठाणे दाखल मोठे मनुष्य मिसींग रजिस्टर नंबर ८१/२०२२ मधिल खबर देणार नामे सौ . प्रियाका सदिप धरणेकर वय .३० […]

तिरंगा पतपेढीच्या सभागृहाला कोकणचे भाग्यविधाते दिवंगत बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे नाव.

  उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील चिरनेर येथील प्रसिद्ध तिरंगा पतपेढीची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी पतपेढीचे चेअरमन अलंकार अंकुश परदेशी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.यावेळी तिरंगा पतपेढीच्या सभागृहाला […]

ना. रविंद्र चव्हाण यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश.

ना. रविंद्र चव्हाण यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश. उरण दि 28(विठ्ठल ममताबादे ) मा. नरेंद्र मोदी यांचे देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. विविध योजनाच्या माध्यमातून विकासाची गंगा घरा घरात […]

नवीन पनवेल पोदी गावात पनवेल महानगरपालिकेचा भोंगळ कारभार…

पनवेल /प्रतिनिधी :- पनवेल महानगरपालिकेच्या ठेकेदाराने अर्धवट काम करून देखील पूर्ण बिलाची रक्कम महापालिकेने ठेकेदाराला अदा केली असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन पनवेल येथील २ नंबर पोदीगाव येथे जून २०२२ रोजी गटाराचे काम करण्यात […]

प्रश्र्नमंजुषा MKCI परिक्षेत दुसरा नंबर जयेश पाटील

सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक फोफेरी ता.आलिबाग जि. रायगड.आरती चे प्रश्र्नमंजुषा MKCI परिक्षेत दुसरा नंबर जयेश पाटील याचे अभिनंदन मुख्याध्यापक नारायण पाटील यांनी करून शुभेच्छा दिल्या . त्यावेळी शिक्षक मंगेश म्हात्रे श्रीकांत […]

बदलली दिल्ली बदलूया महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आम आदमी पार्टीचे कोकण प्रदेशाध्यक्ष विलास घरत यांनी कामाची घोडदौड सुरू

महाराष्ट्र संघटक विजय कुंभार  व कोकण प्रांताध्यक्ष विलास घरत यांच्या उपस्थित वैशाली संतोष कोळी व राहुल कासारे सह शेकडोचा पक्ष प्रवेश पनवेल / प्रतिनिधी :- बदलली दिल्ली बदलूया महाराष्ट्र या संकल्पनेने आम आदमी पार्टीचे कोकण […]

सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची शांतीवनला भेट

“शांतीवन नसून हे तर शांतता वन असे केले कौतुक” नेरे /प्रतिनिधी :- सिने अभिनेते श्री सयाजी शिंदे यांचे पर्यावरण प्रेम हे महाराष्ट्रामधील सर्व जनतेला माहीतच आहे. सामाजिक बांधिलकीतून पर्यावरण क्षेत्रात काम करत असताना. वृक्ष लागवड […]

नवी मुंबई विमानतळचं नामांतर दि.बा. पाटील करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी नंतर आमदार प्रशांत ठाकूर मुखमंत्री ची भेट

  मुंबई / प्रतिनिधी ;- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, त्यामध्ये नवी मुंबई विमानतळचं नामांतर दि.बा. पाटील करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, […]