कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदारयादी कार्यक्रम जाहीर-उपायुक्त मनोज रानडे

नवी मुंबई, दि. 30:- कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता दि. 1 ऑक्टोबर 2022 ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत कार्यक्रम राबविला जाणार आहे. कोकण विभागात अर्ज दाखल करण्यासाठी एकूण 82 कार्यालये […]