एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी 3 नोव्हेंबर,रोजी लाक्षणिक उपोषण.

एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी 3 नोव्हेंबर,रोजी लाक्षणिक उपोषणाचे. पनवेल / प्रतिनिधी :- पनवेल प्रवासी संघाच्या प्रयत्नांना आपण नेहमीच प्रसिद्ध देत आला आहात. आज प्रवासी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उदात्त हेतूने आम्ही एक लोकआंदोलन पुकारले आहे. […]