राज्य लॉन टेनिसचे अजिंक्यपद स्पर्शने पटकावले.

राज्य लॉन टेनिसचे अजिंक्यपद स्पर्शने पटकावले. पनवेल/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय लॉनटेनिस अजिंक्यपद स्पर्धा दि.२६ व २७ नोव्हेंबर रोजी पार पडल्या.सदरच्या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील कोहली  कोपर गावातील रहिवासी व सध्या नवीन पनवेल […]

मोटारसायकल अपघातात एक ठार; एक जखमी

मोटारसायकल अपघातात एक ठार; एक जखमी पनवेल दि.२७ (संजय कदम) : पनवेल जवळील पळस्पे ते जेएनपीटी जाणाऱ्या लेनवर एका मोटारसायकलवर झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा दुर्दैवी मुर्त्यू झाला आहे तसेच त्याचा सहकारी जखमी झाला आहे. पळस्पे […]

बाळासाहेबांची शिवसेना पनवेल’ ने केले प्रशांत दामले यांचे अनोखे स्वागत

पनवेल दि.२७ (संजय कदम) : रंगभूमीवर नुकतेच 12500 प्रयोग सादर करून वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणारे जेष्ठ कलाकार प्रशांत दामले काल नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने पनवेल येथील फडके नाट्यगृहात आले होते. पनवेल येथे नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी आले असता […]

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मागणीला यश; बगीचामधील रोपांना पाणीपुरवठा झाला सुरु

पनवेल दि.२७ (संजय कदम) : बाळासाहेबांच्या शिवसेनेने केलेल्या मागणीला यश आले असून पनवेल महानगरपालिकेने कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ५ येथील द.ग.तटकरे विद्यालयासमोर असलेल्या बगीचामधील रोपांना पाणीपुरवठा सुरु केला आहे. याबद्दल बाळासाहेबांची शिवसेनेचे पनवेल जिल्हासंपर्क प्रमुख रामदास […]

शेकापच्या मागणीला यश; साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू

शेकापच्या मागणीला यश; साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू पनवेल दि.२७ (संजय कदम) : पनवेल शहरातील साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्ता डांबरीकरण करावा या रहिवाश्यांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन […]

प्रदुषणाविरोधात खारघरमध्ये निषेध रॅली

पनवेल : तळोजा एमआयडीसीत असलेल्या कंपन्यांचे प्रदूषणयुक्त सांडपाणी खारघरमध्ये येत असल्याने येथील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. असे असताना तळोजा एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यावर उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्याच्या निषेधार्थ […]

शरद पवार साहेबांच्या ८२ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन

शरद पवार साहेबांच्या ८२ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन भव्य महारांगोळी ठरणार रायगड विभागाचे विशेष आकर्षण रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेब यांचा १२ डिसेंबर रोजी ८२ वा जन्मदिवस साजरा करण्यात […]

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस पाटील व सरपंचाची बैठक संपन्न

*आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोलीस पाटील व सरपंचाची बैठक संपन्न* पनवेल दि.२४ (संजय कदम) : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली आज […]

महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायती निवडणूक लढविण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे संकेत

महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायती निवडणूक लढविण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे संकेत येत्या १८ डिसेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या उरण तालुक्यात १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे संकेत रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत […]

नवीन पनवेल येथे श्री दत्तजयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह

नवीन पनवेल येथे श्री दत्तजयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह पनवेल दि.२३ (संजय कदम) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित शाखा पनवेल तर्फे हनुमान मंदिर, पोदी नं. […]