सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी अपंगांच्या आमदार निधीतून 10 लाख रुपये ‌खर्च करावा वैजीनाथ धेडे नेते

सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी अपंगांच्या आमदार निधीतून 10 लाख रुपये ‌खर्च करावा वैजीनाथ धेडे नेते आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत अपंग दिव्यांगना 10 लाख रुपये खर्च करणेची तरतूद केली आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा […]

पनवेलच्या सर्वधर्मीय श्रद्धेला जपणाऱ्या हजरत ख्वाजा पीर करीम अली शाह बाबा दर्गा उरूसचे निशाण फडकले

पनवेलच्या सर्वधर्मीय श्रद्धेला जपणाऱ्या हजरत ख्वाजा पीर करीम अली शाह बाबा दर्गा उरूसचे निशाण फडकले पनवेल /प्रतिनिधी पनवेल विद्यमान महानगर बनले आहे. मात्र शेकडो वर्षांपासून इथे सर्वधर्मीय जनता एकोप्याने राहात आहे.सुमारे चारशे वर्षाची एकतेची परंपरा […]

साई नारायण बाबा यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्र, दंत आणि चिकित्सा शिबीर

साई नारायण बाबा यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्र, दंत आणि चिकित्सा शिबीर पनवेल दि.३१ (संजय कदम) : परमपूज्य श्री साई नारायण बाबा यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत नेत्र, दंत […]

पनवेल मध्ये पुन्हा गांधी रिंगणनाट्याचा आणि हर घर संविधान पथनाट्य

पनवेल मध्ये पुन्हा गांधी रिंगणनाट्याचा आणि हर घर संविधान पथनाट्य बापू के साथ-डाल हाथों मे हाथ ! साथियों करेंगे परिवर्तन की बात!! अशी घोषणा देत पनवेल ठीक ठिकाणी पुन्हा गांधी रिंगणनाट्याचा आणि हर घर संविधान […]

पुन्हा गांधी रिंगणनाट्याचा आणि हर घर संविधान पथनाट्य दौरा दरम्यान ठिकठिकाणी सादर करण्यात आले

पनवेल/ प्रतिनिधी कलापथकाचा रायगडत पुन्हा गांधी रिंगणनाट्याचा आणि हर घर संविधान पथनाट्य दौरा दरम्यान ठिकठिकाणी सादर करण्यात आले बापू के साथ-डाल हाथों मे हाथ ! साथियों करेंगे परिवर्तन की बात!! पनवेल येथे दर्गा तलावाजवळ बागेत […]

युवानेते केदार भगत यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे संपन्न

पनवेल दि.२७ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टीचे युवानेते केदार भगत यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे संपन्न झाला. वाढदिवसानिमित केदार भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते […]

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रिद्धीमा पॅकेजिंग कंपनीला भीषण आग

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रिद्धीमा पॅकेजिंग कंपनीला भीषण आग पनवेल दि.३०(संजय कदम): तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला भीषण आग लागण्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. रिद्धीमा पॅकेजिंग कंपनी असे कंपनीचे नाव आहे. या घटनेची माहिती […]

७४ व्या गणतंत्र दिवस संविधान कट्ट्यावर साजरा

*७४ व्या गणतंत्र दिवस संविधान कट्ट्यावर साजरा * दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामजिक व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने खांदा कॉलनी, पनवेल येथे गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण तसेच संविधान प्रचारक […]

तालुका विधी सेवा समिती, पनवेल व तहसील कार्यालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती रॅली व मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

तालुका विधी सेवा समिती, पनवेल व तहसील कार्यालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती रॅली व मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न नवीन पनवेल : तालुका विधी सेवा समिती, पनवेल व तहसील कार्यालय, […]

रायगड जिल्हाधिकारी पदी डॉ. योगेश म्हसे रुजू

*रायगड जिल्हाधिकारी पदी डॉ. योगेश म्हसे रुजू* *जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखाप्रमुख, प्रांताधिकारी, तहसिलदारांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत* प्रतिनिधी/संदीप लाड :- रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्या रिक्त पदी […]