आस्था सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार पुरस्कार सोहळा संपन्न विविध

आस्था सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार पुरस्कार सोहळा संपन्न विविध. पालघर प्रतिनिधी- वंदना मत्रे: -/ आस्था सामाजिक संस्था वाडा जिल्हा पालघर व ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. वीरेंद्र भोईर यांच्या वतीने आस्था […]

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते संपन्न होणार राष्ट्रीय महामार्ग क्र.66 आणि 965 च्या काँक्रिटीकरणाचा भूमीपूजन सोहळा

अलिबाग,दि.29(जिमाका):- कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू , राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा […]

लोकशाही दिन 3 एप्रिल 2023 रोजी

  *लोकशाही दिन 3 एप्रिल 2023 रोजी* अलिबाग,दि. 29(जिमाका):- जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे एप्रिल 2023 चा लोकशाही दिन सोमवार, 03 एप्रिल 2023 रोजी जिल्हाधिकारी […]

वेश्वी येथील स्वयंभू श्री एकविरा देवी मंदिराचे नूतनीकरण व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

वेश्वी येथील स्वयंभू श्री एकविरा देवी मंदिराचे नूतनीकरण व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा पनवेल/ संतोष आमले :- रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वेश्वी येथील डोंगरावर जागृत एकविरा देवीचे असलेल्या मंदिरात येथे देवीच्या पाऊलखुणा असल्यामुळे १९९६ […]

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

  उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा अलिबाग,दि.28(जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे बुधवार, दि.29 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे: […]

कु.आर्या सुधीर पाटील हिस राष्ट्रीय भाषारत्न पुरस्काराने सन्मानित

पनवेल / प्रतिनिधी :- अखिल भारतीय राष्ट्रभाषा विकास समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा परिचय परीक्षेत कु.आर्या सुधीर पाटील हिस राष्ट्रीय भाषारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सदर स्पर्धा २२ डिसेंबर रोजी घेण्यात आली होती. आर्या सुधीर […]

‘एक दिवस कवितेसाठी’ कविसंमेलन अभूतपूर्व उत्साहात संपन्न

‘एक दिवस कवितेसाठी’ कविसंमेलन अभूतपूर्व उत्साहात संपन्न पनवेल/ प्रतिनिधी :- जाई फाउंडेशन मुंबई महा 49/2012 द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबई रायगड जिल्हा कार्यकारिणी द्वारा आयोजित ‘एक दिवस कवितेसाठी’ हे कविसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या […]

क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनची नवीन कार्यकारणी जाहीर

*क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनची नवीन कार्यकारणी जाहीर* पनवेल प्रतिनिधी :- क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनची सभा दि . 23 – 3 2023 ला घेण्यात आली. या सभेमध्ये मुख्य कार्यकारणीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली . संस्थापिका […]

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे सोमवारी पनवेल येथे भूमिपूजन

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे सोमवारी पनवेल येथे भूमिपूजन पनवेल (प्रतिनिधी)राज्यातील युवक-युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण […]

पनवेल बसस्थानकाचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात गाजवला; लवकरात लवकर कार्यवाहीचे आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासन

पनवेल बसस्थानकाचा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात गाजवला; लवकरात लवकर कार्यवाहीचे आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासन पनवेल(हरेश साठे):- पनवेल बस आगाराच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम […]