स्थानिक भूमीपुत्रांना योग्य मोबदला मिळवून दिल्याशिवाय महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही ; पुन्हा लढा सुरू करू ः विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

स्थानिक भूमीपुत्रांना योग्य मोबदला मिळवून दिल्याशिवाय महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही ; पुन्हा लढा सुरू करू ः विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पनवेल, दि.29 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील नैना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असो किंवा विरार-अलिबाग कॉरीडोर […]