आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्षपूजन व वृक्षारोपण शुभारंभ सोहळा

नवी मुंबई : गेली पस्तीस वर्षे नवी मुंबईत कार्यरत असलेल्या यूथकौन्सिल नेरुळ या समाजसेवी संस्थेच्या पुढाकाराने २९ जून रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून नेरुळ येथील संस्थेच्या सावली रोपवाटिकेत सालाबादप्रमाणे *वृक्षपूजन व वृक्षारोपण* *शुभारंभ* सोहळ्याचे आयोजन, […]