करंजाडेकर पाणी प्रश्नाबाबत आक्रमक.. 3 ऑगस्ट ला सिडको कार्यालयावर मोर्चा

करंजाडेकर पाणी प्रश्नाबाबत आक्रमक.. 3 ऑगस्ट ला सिडको कार्यालयावर मोर्चा पनवेल/प्रतिनिधी :– करंजाडे वसाहतीला तीव्र पाणी करण्यास टंचाई निर्माण झालेली आहे. करंजाडे वसाहतीत मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने उन्हाळयासारखीच स्थिती झाली आहे. एमजेपीच्या पाणी प्रकल्पावरील पंप […]