रायगड जिल्हास्तरीय सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर सॉफ्ट टेनिस आजिंक्यपद स्पर्धा २०२३ – २४

पनवेल/प्रतिनिधी : रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशन तर्फे २ री रायगड जिल्हास्तरीय सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर सॉफ्ट टेनिस आजिंक्यपद स्पर्धा २०२३ – २४ दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी विश्वज्योत हायस्कूल खारघर या ठिकाणी आयोजित केली […]