स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा एक दिवसीय मेळावा

स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी युथ रिपब्लिकन मुंबई प्रदेश च्या वतीने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा एक दिवसीय मेळावा ठकुभाऊ संसारे हॉल वडाळा येथे संपन्न झाला . मेळाव्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम दादर येथील चैत्यभूमी येथे पक्षाच्या सर्व राष्ट्रीय कार्यकारणीतील नेत्यांनी […]