सुकापूर मध्ये शॉर्ट सर्किटमुळे बिल्डिंगलाआग अक्षय उबाळे यांनी लोकांना बाहेर काढले.

पनवेल प्रतिनिधी :- बिल्डिंग नो.3 स्वर्णभूमी कॉम्प्लेक्स (सुकपर-पनवेल) रात्रीचा 1:30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे बिल्डिंग चा तळमजल्यावरील मीटर बॉक्स मध्ये आग लागली संपूर्ण मीटर बॉक्स जळत असताना आणि करंटचा विचार करता , अक्षय उबाळे ये नघाबरता […]