जेल मधुन फारार झालेले आणि ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले ताब्यात

*जेल मधुन फारार झालेले आणि ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले ताब्यात* पनवेल दि.२८(संजय कदम): खुनाच्या गुन्हयात न्यायबंदी असताना जेल मधुन फारार तसेच उत्तर प्रदेश राज्यातील ५० हजार […]

सैन्य दलात निवड झाल्याने कोन गावातील अग्निवीर प्रबोध म्हात्रे चा सत्कार

सैन्य दलात निवड झाल्याने कोन गावातील अग्निवीर प्रबोध म्हात्रे चा सत्कार पनवेल प्रतिनिधी :- पनवेल तालुक्यातील कोन गावातील सुपुत्र प्रबोध नंदकिशोर म्हात्रे याने आपले सैनिकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेमध्ये सैन्य भरती […]

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थीने GTI ड्रायव्हर्सचा प्रश्न मार्गी! ५००० रुपये पगारवाढ!

*कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थीने GTI ड्रायव्हर्सचा प्रश्न मार्गी! ५००० रुपये पगारवाढ!* GTI पोर्ट मधे चारशे ड्रायव्हर्स मे. प्रिती लॉजिस्टीक्स, मे. मोरेश्वर ग्लोबल लॉजिस्टीक्स, मे. ज्योती ट्रान्सपोर्ट व मे. साई शक्ती पोर्ट सर्व्हिसेस या […]

कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांची उपस्थिती

‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांची उपस्थिती पनवेल (प्रतिनिधी) इतिहास लिहिणे सोपे असते, पण इतिहास घडविण्याचे कर्मकठीण काम आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी […]

भरत ज्ञानदेव जाधव यांची पोलीस शांतता कमिटी सदस्य म्हणून निवड

पनवेल प्रतिनिधी :- समाजसेवक फेरीवाले कामगार तसेच दिव्यांगांचे आधारस्तंभ शिवसेनेचे पनवेल तालुकाप्रमुख श्री भरत ज्ञानदेव जाधव साहेब नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्याकडून पोलीस शांतता कमिटी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे

रोडपालीत स्व.गोकुळशेठ यांचे स्मारक बांधावे; मदत लागल्यास मी ठामपणे पाठीशी उभा आहे- आमदार जयंतभाई पाटील

रोडपालीत स्व.गोकुळशेठ यांचे स्मारक बांधावे; मदत लागल्यास मी ठामपणे पाठीशी उभा आहे- आमदार जयंतभाई पाटील राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली मात्र गोकुळशेठ बदलले नाहीत; त्यांची निष्ठा कमालीची होती- मा.आमदार बाळाराम पाटील स्व.बॅ. अंतुले साहेबांना स्व.गोकुळशेठ यांनी […]

शनिवारी कै.गोकुळशेठ पाटील यांची सर्वपक्षीय शोकसभा कै.गोकुळशेठ पाटील यांच्या पवित्र स्मृतींना सर्वपक्षीय नेते उजाळा देणार

शनिवारी कै.गोकुळशेठ पाटील यांची सर्वपक्षीय शोकसभा कै.गोकुळशेठ पाटील यांच्या पवित्र स्मृतींना सर्वपक्षीय नेते उजाळा देणार पनवेल: पनवेल काँग्रेसचे लढाऊ नेते कै.गोकुळशेठ शनिवार पाटील यांचे शुक्रवार (दि. १६ फेब्रुवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. ते पनवेल काँग्रेसचे […]

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचेकडून JNPA चे उन्मेष वाघ यांचे अभिनंदन

*जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचेकडून JNPA चे उन्मेष वाघ यांचे अभिनंदन!*. JNPA चे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. उन्मेष वाघ यांची अतिशय चांगली कार्यकीर्द राहिली. सर्वांना सहकार्य करणारे असे मराठी व्यक्तिमत्व ज्यांनी JNPA प्रशासकीय काम सुद्धा चोख […]

फेअरनेस क्रीममधील विषारी घटकांमुळे रायगडच्या दोन रुग्णांना जडला किडनी विकार

फेअरनेस क्रीममधील विषारी घटकांमुळे रायगडच्या दोन रुग्णांना जडला किडनी विकार तज्ञांच्या परवानगीशिवाय आणि सुरक्षिततेची खात्री न करता कोणतीही उत्पादन न वापरण्याचा तज्ज्ञांचा सल्ला नवी मुंबई: त्वचेचा रंग उजळ करण्यासारख्या खोट्या आश्वासनांना बळी पडून रायगडमधील दोन […]

कामोठे वसाहतीमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह तरुणांनी केला शेेकापक्षात प्रवेश

कामोठे वसाहतीमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह तरुणांनी केला शेेकापक्षात प्रवेश पनवेल, दि.20 (संजय कदम) ः शेतकरी कामगार पक्षाचे मा. आ. बाळाराम पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरव भाई पोरवाल यांच्या नृतत्वखाली आज […]