आस्था सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार पुरस्कार सोहळा संपन्न विविध.
पालघर प्रतिनिधी- वंदना मत्रे: -/ आस्था सामाजिक संस्था वाडा जिल्हा पालघर व ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. वीरेंद्र भोईर यांच्या वतीने आस्था गौरव पुरस्कार व राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार यांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मानक पाटील( माजी अध्यक्ष ठाणेजिल्हा परिषद ) नंदा डेरे (महासचिव पोलीस दक्षता कमिटी ®नवी मुंबई,)सविता मोढवे टीव्ही कलाकार (ठाणे) सुवर्णा कदम हषळषह (महिला प्रदेशाध्यक्ष मानव अधिकार संस्था ) मधुकर देशमुख (अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ ठाणे) दिनेश भोईर (अध्यक्ष भागीरथी सामाजिक प्रतिष्ठान )विक्रांत कदम व शारदा भस्मे(सातारा) रेखा साळवे (नाशिक) कांतीलाल जाडकर (अहमदनगर) मीरा जाधव (नवी मुंबई) आबा साहेब रणवरे(औषधी वनस्पती अभ्यासक नवी मुंबई) प्रभावती पाटील (रायगड)
शोभा मानकर(पुणे) मीरा जाधव (नवी मुंबई)
व इतर मान्यवर उपस्थित होते तर पुरस्कारासाठी निवड झालेले महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पुरस्कारार्थी उपस्थित होते हा कार्यक्रम पी जे हायस्कूल वाडा जिल्हा पालघर येथे संपन्न झाला या वितरण सोहळ्यास60 राज्यस्तरीय पुरस्कार व 5राष्ट्रीय पुरस्कार यांचे वितरण करण्यात आले महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र सर भोईर यांनी केले व संस्थेचे उपाध्यक्ष मंदाताई कांबळे सचिव सुषमा भोईर,उपसचिव वैभव भानुशाली खजिनदार नंदा बोरकर सदस्य संजना गायकवाड उपस्थित होते.
Right nirny