शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री.बबनदादा पाटील यांनी आज दिवाली निमित्त मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ.रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी युवासेना तलोजा शहर अधिकारी तेजेश अंकुश पाटील आणि शिवसेना तलोजा शहर समन्वयक अभिमन्यु अर्जुन गोरे उपस्थित होते
शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील यांनी दिवाळी निमित्त उद्धवसाहेब ठाकरे आणि रश्मी वहिनी ह्यांची भेट घेतली.
