आपला सत्यवार्ता पनवेलवार्ता दिवाळी अंकाचे सौ.ममता प्रीतम म्हात्रे सह प्रीतमदादा म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रकाशन

आपला सत्यवार्ता पनवेलवार्ता दिवाळी अंकाचे सौ.ममता प्रीतम म्हात्रे सह प्रीतमदादा म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रकाशन

पनवेल/प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील घडामोडीवर विशेष लक्ष ठेवून सत्य प्रसिद्ध करणारे वृत्तपत्र म्हणून आपला सत्यवार्ता पनवेल वार्ता प्रसिद्ध आहे. पनवेल वार्ताच्या संपादिका रुपालीताई शिंदे या महिलांना न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात तर महिलांसाठी विविध उपक्रम राबवित असतात. यावेळी देखील दिवाळी अंकातून त्यांनी महिलांना पहिली पसंती दिली असून नुकतेच याचे प्रकाशन इंदुबाई वाजेकर हायस्कुल येथे सौ ममता प्रीतम म्हात्रे व शेकापनेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्याहस्ते करण्यात आले.
सौ ममता प्रितम म्हात्रे ह्यांनी रुपालीताई शिंदे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा धील्या.💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *