डी. वाय.पाटील विद्यापीठाच्या रामराव आदिक इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने रिटघर केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना केलं शालेय साहित्याचं वाटप!

*डी. वाय.पाटील विद्यापीठाच्या रामराव आदिक इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने रिटघर केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना केलं शालेय साहित्याचं वाटप!* पनवेल / अनिल घरत :- शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे ,जे वापरून तुम्हीं प्रत्यक्ष जग बदलताना बघू […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजच्या अध्यक्षपदी विजय गोरेगांवकर तर सचिवपदी रूपेश यादव यांची निवड

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजच्या अध्यक्षपदी विजय गोरेगांवकर तर सचिवपदी रूपेश यादव यांची निवड पनवेल – (विजयकुमार जंगम) रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत अभियंता विजय गोरेगांवकर यांची तर सचिवपदी सामाजिक […]

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलचे कौतुकास्पद कार्य

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलचे कौतुकास्पद कार्य पनवेल (प्रतिनिधी) समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रगण्य असलेल्या पनवेल येथील इनरव्हील क्लब ऑफ पनवेल या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर वीणा मनोहर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाने यावर्षीच्या प्रकल्पांना सुरुवात […]

सुप्रसिद्ध मराठी साहित्यिका राजश्री बोहरा आयकॉन ऑफ द नेशन या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सुप्रसिद्ध मराठी साहित्यिका राजश्री बोहरा आयकॉन ऑफ द नेशन या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित मुंबई प्रतिनिधी :-महाराष्ट्राची लाडकी कन्या, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या, सुप्रसिद्ध मराठी साहित्यिका सन्माननीय राजश्री नीरज बोहरा यांना रेडीयंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने परिमंडळ 2 मधील पोलिसांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने परिमंडळ 2 मधील पोलिसांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. पनवेल: पनवेल तालुका पोलीस ठाणेे या ठिकाणी मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, पनवेल व मा.सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली […]

भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक आणि कोवीच्या अध्यक्ष स्वप्नाली कदम यांच्या कार्याचा सत्कार

भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक आणि कोवीच्या अध्यक्ष स्वप्नाली कदम यांच्या कार्याचा सत्कार नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पीटलचा उपक्रम नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने मेडीकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी समाजात उत्तम कामगिरी […]

पत्रकारांना राख्या बांधून राखीपौर्णिमा साजरी … लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमचा उपक्रम

पत्रकारांना राख्या बांधून राखीपौर्णिमा साजरी … लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमचा उपक्रम पनवेल- लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमच्या भगिनींनी पनवेलमधील पत्रकारांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमच्या अध्यक्षा स्वाती […]

इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी डॉ. शितल फरांदे-कांडपिळे

इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी डॉ. शितल फरांदे-कांडपिळे पनवेल । वार्ताहर इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यूपनवेलचा पदग्रहण समारंभ तथास्तू हॉल, पनवेल येथे संपन्न झाला.सन २०२३-२०२४ करिता डॉ. शितल फरांदे-कांडपिळे यांची अध्यक्षपदी निवड झाली […]

लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम, पनवेलकरांच्या सेवेत, अध्यक्षपदी ला. स्वाती गोडसे

लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम, पनवेलकरांच्या सेवेत, अध्यक्षपदी ला. स्वाती गोडसे लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमचा पहिलाच पदग्रहण समारंभ नुकताच गोखले हॉल पनवेल येथे एका शानदार समारंभात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी. 3231 […]

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक प्रचंड उत्साहात संपन्न

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक प्रचंड उत्साहात संपन्न* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल महानगरपालिका जिल्हा अंतर्गत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज खारघर सेक्टर 12 येथील तथागत महाविहार मध्ये पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष […]