ॲडवोकेट दिनानिमित्त डॉ. विजय बेडेकर सर यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली

मुंबई/ प्रतिनिधी :- रविवार दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी “ॲडवोकेट दिनानिमित्त” विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त *डॉ. विजय बेडेकर सर* यांची विद्या प्रसारक मंडळाचे ठाणे महानगरपालिका विधी महाविद्यालयाचे *विद्यार्थी प्रतिनिधी शुभम सरंगुले* व इतर सहकारी विद्यार्थ्यांनी […]

महापरिनिर्वाण दिन निमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दीपक निकाळजे यांची भेट घेतली

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आगामी सहा डिसेंबर रोजी येणाऱ्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारी विषयी चर्चा करण्याकरता आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांची त्यांच्या चेंबूर […]

शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील यांनी दिवाळी निमित्त उद्धवसाहेब ठाकरे आणि रश्मी वहिनी ह्यांची भेट घेतली.

शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री.बबनदादा पाटील यांनी आज दिवाली निमित्त मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ.रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी युवासेना तलोजा शहर अधिकारी तेजेश अंकुश पाटील आणि शिवसेना तलोजा […]

पनवेलच्या पत्रकारांनी घेतली गोव्यातील श्री मंगेशी देवस्थानच्या सचिवांची सदिच्छा भेट

पनवेलच्या पत्रकारांनी घेतली गोव्यातील श्री मंगेशी देवस्थानच्या सचिवांची सदिच्छा भेट पणजी / प्रतिनिधी. ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी गोवा सज्ज होत आहे. ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. […]

करंजाडे शहराच्या नागरी समस्यांबाबत मा आमदार मनोहरशेठशेठ भोईर यांनी घेतली सिडको अधिकाऱ्यांची भेट

*करंजाडे शहराच्या नागरी समस्यांबाबत मा आमदार मनोहरशेठशेठ भोईर यांनी घेतली सिडको अधिकाऱ्यांची भेट* उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या व पनवेल शहराच्या शेजारी वसलेल्या करंजाडे शहरांमध्ये विविध नागरी समस्या भेडसावत आहेत, यामध्ये विशेषतः पाणी प्रश्न, रस्ते व […]

योगदिनी निरोगी आरोग्यासाठी नागरिकांनी घेतली शपथ

योगदिनी निरोगी आरोग्यासाठी नागरिकांनी घेतली शपथ मेडिकवर हॉस्पिटल्सचे नवी मुंबईकरांसाठी मोफत योग सत्र नवी मुंबई : मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे. हे एखाद्याला त्यांच्या अंतर्मनाची जाणीव करुन देण्यास मदत […]

पारगावच्या विकास कामासंदर्भात सरपंच आणि शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पारगावच्या विकास कामासंदर्भात सरपंच आणि शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट पनवेल प्रतिनिधी :- पारगावच्या विकास कामासंदर्भात ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या सरपंच अहिल्या नाईक आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. पनवेलजवळील असलेल्या पारगाव गावाची […]

विजेचा धक्का लागलेल्या अपघातग्रस्तांची अभिजीत पाटील, सुदाम पाटील, अनिल नाईक आदींनी घेतली रुग्णालयात भेट

परिस्थितीचे भान न राखता उपायुक्त विठ्ठल डाकेंकडून मिळालेली उडवाउडवीची उत्तरे असंवेदनशील- अभिजीत पाटील पनवेल महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अपघात घडला- सुदाम पाटील विजेचा धक्का लागलेल्या अपघातग्रस्तांची अभिजीत पाटील, सुदाम पाटील, अनिल नाईक आदींनी घेतली रुग्णालयात भेट […]