चित्रकार केविन डायस, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र येथील याचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय IWS ऑलिम्पियार्ट 2024, जगातील सर्वात मोठा जलरंग महोत्सव, स्पर्धा आणि प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली

चित्रकार केविन डायस, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र येथील याचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय IWS ऑलिम्पियार्ट 2024, जगातील सर्वात मोठा जलरंग महोत्सव, स्पर्धा आणि प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.   पनवेल प्रतिनिधी :- इंटरनॅशनल वॉटर कलर […]

बी एस माळी सर यांची रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड

पनवेल प्रतिनिधी :- रविवार दिनांक 25/ 8/ 2024 रोजी रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सर्वसाधारण सभा सु.ए.सो. चे के. आ. बांठीया विद्यालय नवीन पनवेल येथे दुपारी 12:30 वाजता संघाचे अध्यक्ष *श्री […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजच्या अध्यक्षपदी विजय गोरेगांवकर तर सचिवपदी रूपेश यादव यांची निवड

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजच्या अध्यक्षपदी विजय गोरेगांवकर तर सचिवपदी रूपेश यादव यांची निवड पनवेल – (विजयकुमार जंगम) रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत अभियंता विजय गोरेगांवकर यांची तर सचिवपदी सामाजिक […]

शितलताई कैलास भोपी यांची दूंदरे च्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

शितलताई कैलास भोपी यांची दूंदरे च्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड पनवेल /प्रतिनिधी :- शेतकरी कामगार पक्षाच्या शितल ताई कैलास भोपी यांची दूंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड दूंदरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच जयदास चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर […]

सैन्य दलात निवड झाल्याने कोन गावातील अग्निवीर प्रबोध म्हात्रे चा सत्कार

सैन्य दलात निवड झाल्याने कोन गावातील अग्निवीर प्रबोध म्हात्रे चा सत्कार पनवेल प्रतिनिधी :- पनवेल तालुक्यातील कोन गावातील सुपुत्र प्रबोध नंदकिशोर म्हात्रे याने आपले सैनिकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेमध्ये सैन्य भरती […]

भरत ज्ञानदेव जाधव यांची पोलीस शांतता कमिटी सदस्य म्हणून निवड

पनवेल प्रतिनिधी :- समाजसेवक फेरीवाले कामगार तसेच दिव्यांगांचे आधारस्तंभ शिवसेनेचे पनवेल तालुकाप्रमुख श्री भरत ज्ञानदेव जाधव साहेब नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्याकडून पोलीस शांतता कमिटी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी विवेक पाटील यांची निवड

सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी संजय कदम तर खजिनदारपदी नितीन कोळी पनवेल दि.११ (वार्ताहर) : पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी विवेक मोरेश्वर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली […]

महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघात  प्रतिक्षा शेरकर यांची निवड; देवास मध्यप्रदेश येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा

⭕ *महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघात  प्रतिक्षा शेरकर यांची निवड; देवास मध्यप्रदेश येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा* रायगड :- सॉफ्ट टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया व मध्यप्रदेश सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २० वी वरिष्ठ गट […]

भगवान मिसाळ यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

भगवान मिसाळ यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव रहिवासी असलेले भगवान सुधाकर मिसाळ यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अहमदनगर […]

संदेश दत्तात्रेय म्हात्रे शेकाप पूरोगामी युवक संघटनेच्या “विभागीय अध्यक्ष पदी निवड

पनवेल/ प्रतिनिधी :- कोन गावातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत युवा नेतृत्व भाई संदेश दत्तात्रेय म्हात्रे यांची विचुंबे (पळस्पे) जिल्हा परिषद गणाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या “🇦🇴विभागीय अध्यक्ष🇨🇳” पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना […]