आम आदमी पार्टीने उठवला बेरोजगारांसाठी आवाज, पनवेल येथे आक्रोश मोर्चा….

आम आदमी पार्टीने उठवला बेरोजगारांसाठी आवाज, पनवेल येथे आक्रोश मोर्चा…. पनवेल…. नोकर भरती पेपर फुटी बाबत कार्यकर्ते उतरले रस्त्यावर सदोष सरकारी नोकर भरती मधील पेपरफुटीचे सबळ पुरावे देऊनसुद्धा राज्य सरकारने काही प्रतिसाद दिलेला नाही. याउलट […]

ऑल इंडिया सीफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या राज्यस्तरीय शिवमावळे समाजरत्न पुरस्कार २०२४ ने करण्यात आले सन्मानित

*ऑल इंडिया सीफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या राज्यस्तरीय शिवमावळे समाजरत्न पुरस्कार २०२४ ने करण्यात आले सन्मानित* पनवेल दि.१०(संजय कदम): ऑल इंडिया सीफेरर्स युनियनचे अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे अध्यक्ष संजय वासुदेव पवार यांना […]

‘लोकनेते दि. बा. पाटील साहेब वक्तृत्व’ स्पर्धेचे आयोजन

‘लोकनेते दि. बा. पाटील साहेब वक्तृत्व’ स्पर्धेचे आयोजन पनवेल (प्रतिनिधी) लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या सौजन्याने १६ जानेवारीला जासई येथे […]

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा स्तुत्य उपक्रम : प्रीतम म्हात्रे

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा स्तुत्य उपक्रम : प्रीतम म्हात्रे पनवेल /प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने स्तुत्य उपक्रम राबविले आहेत .पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर ,संविधान पर जन जागृती पोस्टर […]

दर्जेदार साहित्य, बातम्या हीच पनवेल युवा चि ओळख : आमदार प्रशांत ठाकूर

दर्जेदार साहित्य, बातम्या हीच पनवेल युवा चि ओळख : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल/प्रतिनिधी संपादक निलेश सोनावणे हे आपल्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न मांडत असतात आणि ते तडीस नेतात. दिवाळी अंकामध्ये दर्जेदार साहित्य आणि […]

जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२४

पनवेल/ प्रतिनिधी :- २ री जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२४ दिनांक १० सप्टेंबर रोजी नुकतेच खारघरमधील विश्वज्योत हायस्कूल व रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन विश्वज्योत […]

पुरुष पण भारी रे!

मनातले कवडसे- विशेष लेख [लेखिका- रुपाली हिर्लेकर] मोबाईलवर बाई पण भारी गं या गाण्यावरचे रील बघता बघता त्यावरच्या उलट सुलट कमेंट्स वाचत होते. या चित्रपटानंतर बाईपण कसं श्रेष्ठ आहे यावर सर्वत्र चर्चा होताना दिसते. आपण […]

इरशाळगड येथे बचाव कार्यास प्राधान्य देत युद्धपातळीवर मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंद

रायगड, (अलिबाग) दि. २०: रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पोहोचले. घटनेची माहिती मिळताच  घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत […]

पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी

*पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी* पनवेल दि.१७(वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेमध्ये नोकरभरती सुरु आहे. या मध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य […]

पैशांच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेगळे करुन खुन करणार्‍या आरोपीला पनवेल शहर पोलीसांबी ठोकल्या बेड्या

पैशांच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेगळे करुन खुन करणार्‍या आरोपीला पनवेल शहर पोलीसांबी ठोकल्या बेड्या मृत पनवेल, दि.15 (संजय कदम) ः पनवेल शहरात पैशाच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेेगळे करून त्याचा खुन केल्याप्र्रकरणी एका आरोपीला पनवेल शहर […]