सुप्रसिद्ध मराठी साहित्यिका राजश्री बोहरा आयकॉन ऑफ द नेशन या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सुप्रसिद्ध मराठी साहित्यिका राजश्री बोहरा आयकॉन ऑफ द नेशन या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित मुंबई प्रतिनिधी :-महाराष्ट्राची लाडकी कन्या, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या, सुप्रसिद्ध मराठी साहित्यिका सन्माननीय राजश्री नीरज बोहरा यांना रेडीयंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या […]

गुरु कराटे अकादमी, पनवेल या कराटे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन…

गुरु कराटे अकादमी, पनवेल या कराटे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन… बुधवार दि. १७/४/२४ रोजी पार पडलेल्या नवी मुंबई खुल्या आंतरशालेय कराटे स्पर्धेत् अभिमान वाटवा असे नेत्र दीपक काम गुरु अकॅडमीच्या कराटे प्रशिक्षणार्थ्यांनी केले […]

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेचा या वर्षातील १५ वा पगारवाढीचा करार

*कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेचा या वर्षातील १५ वा पगारवाढीचा करार* ओल्ड मर्स्क कामगारांना ८००० रुपये पगारवाढ ! कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरिटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना हि कामगारांना न्याय देणारी […]

मराठी स्वरबहुल नाटक- संगीत अवघा रंग एकचि झाला या नाटकाचा प्रयोग २००७ नंतर पनवेल येथे पार पडला.

मराठी स्वरबहुल नाटक- संगीत अवघा रंग एकचि झाला या नाटकाचा प्रयोग २००७ नंतर पनवेल येथे पार पडला. पनवेल प्रतिनिधी :- शनिवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे सिद्धीदाता […]

जन्मानंतर १० वर्षांनी पहिल्यांदा तो चालू लागला मस्क्यूलर डिस्ट्रोफी या दुर्मिळ अनुवांशिक आजाराने पिडित २१ वर्षीय मुलावर यशस्वी उपचार

जन्मानंतर १० वर्षांनी पहिल्यांदा तो चालू लागला मस्क्यूलर डिस्ट्रोफी या दुर्मिळ अनुवांशिक आजाराने पिडित २१ वर्षीय मुलावर यशस्वी उपचार नवी मुंबई प्रतिनिधी /:- · मस्क्यूलर डिस्ट्रोफी हा एक अनुवांशिक स्नायू विकार आहे. कोणत्याही वयात हा […]

टी एम जी क्रिएशन या राष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कार्यकर्तुत्व सन्मान सोहळा

टी एम जी क्रिएशन या राष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कार्यकर्तुत्व सन्मान सोहळा रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी वाशी येथील साहित्य मंडळ सभागृहात संपन्न झाला.विविध क्षेत्रात अनमोल योगदान देणाऱ्या सेवाव्रतींना सन्मानित करण्यात आले. […]

कायनाथ शेख या मुलीने वयाच्या सातव्या वर्षी पहिला रोजा (उपवास) केला पुर्ण

*कायनाथ शेख या मुलीने वयाच्या सातव्या वर्षी पहिला रोजा (उपवास) केला पुर्ण* *कर्जत :-जयेश जाधव* कर्जत तालुक्यातील दहिवली येथील काशीफ शेख यांची चिमुकली कन्या कायनाथ वय ७ वर्ष हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण […]

रबाळे पोलिसांची उत्तम कामगिरी रबाळे पोलिसांची उत्तम कामगिरी* रबाळे पोलीस स्टेशन, नवीमुंबई हददीत मोटार सायकल चोरी करणा-या एका सराईत आरोपीस गजाआड करून एकुण 19 गुन्हे रबाळे पोलीसांनी केले उघड *थोडक्यात हकीकतः* रबाळे पोलीस ठाणे हददीतुन सुझुकी ॲक्सेस, होंडा अॅक्टीवा, युनिकॉर्न, होंडा शाईन, पॅशन प्लस, पॅश्न प्रो, बजाज पल्सर, एव्हेजर इ. मोटार सायकल व स्कुटी चोरीस गेले बाबत गुन्हे दाखल होते. *सदरचे गुन्हे उघडकीस* आणण्यासाठी मा.पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे सो यांच्या आदेशाने मा. पोलीस सह आयुक्त श्री.संजय मोहिते, सो मा.पोलीस उपायुक्त श्री.विवेक पानसरे साो, परिमंडळ 1 वाशी, मा.सहा.पोलीस आयुक्त श्री. डी. डी. टेळे वाशी विभाग व रबाळे पो. ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. डी. ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली नवी मुंबई हद्दीमध्ये वाढत्या मोटर सायकल चोरीच्या गुन्हयास आळा घालण्यासाठी व आरोपीतांना पकडण्याकरीता योग्य त्या विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. *गुन्हयाची उकल* : मा.वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वपोनि / डी.डी. ढाकणे, पोनि / बी.एन.औटी (गुन्हे) यांचे अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोटर सायकल चोरीच्या घटना जास्त प्रमाणात घडणा–या ठिकाणी सातत्याने वॉच ठेवणेची व घडलेल्या गुन्हयांचा अभ्यास करणेची कार्यवाही सुरू केली होती. दि. 22/01/2023 रोजीच्या वॉच कार्यवाही दरम्यान एक इसम एका दुचाकीवरून येवुन तो हातात पिशवी घेवुन तो ऐरोली रेल्वे स्टेशन समोर पार्क असणा-या दुचाकी वाहनांची संशयास्पद हालचाली करीत होता. वॉचकामी असणा–या पथकाने त्यास पकडले असता त्याचे ताब्यात एक पिशवी मिळुन येवुन त्यामध्ये मोटर सायकलच्या चाव्या, स्कु ड्रायव्हर, कटर, पकड इत्यादी संशयास्पद साहित्य दिसुन आले. त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याचे स्वतःचे गोळीबार रोड घाटकोपर पश्चिम, मुंबई येथे फ्रेंडस ऑटो गॅरेज असल्याचे व तो मोटर सायकल मॅकेनिक असल्याचे समजले. नवी मुंबई हद्दीत वाशी, नेरुळ, सिबीडी, बेलापूर, खारघर पोलीस ठाणे आणि मुंबई शहर हद्दीतील अंधेरी, मेघवाडी, आझाद मैदान, पवई, पार्क साईट पंतनगर पोलीस ठाणे तसेच कासारवडवली पोलीस ठाणे जि. ठाणे शहर इत्यादी पोलीस ठाणे येथे एकूण 46 मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे व वाशी पो. ठाणेकडुन 02 वर्षासाठी नवीमुंबई व ठाणे जिल्हयातुन हददपार केलेले होते अशी माहिती समजुन आली. रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 604/2022 भादवि. कलम 379 या गुन्हयातील प्राप्त घटनास्थळ सीसीटिव्ही फुटेजमधील होंडा शाईन मोटार सायकल चोरी करणारा इसम हाच सराईत इसम असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयात दिनांक 23/01/2023 रोजी 01:20 वाजता अटक केली आहे. अटक आरोपीची दिनांक 01/02/2023 रोजी पोवतो पोलीस कोठडी मंजुर असुन त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये अदयाप पोवतो 27 मोटार सायकल जप्त केले आहे. तसेच त्याने चोरी केलेल्या 08 मोटार सायकल बेवारस स्थितीत मिळुन यापुर्वीच जप्त केलेले आहेत. आरोपीने अजुन 15 मोटार सायकल चोरी केल्याचे असल्याची कबुली दिली असुन तपासिक अधिकारी सपोनि/दिपक खरात हे पुढील अधिक तपास करीत आहेत. गुन्ह्यांची कार्यपद्धत :- बनावट चावी व्दारे मोटर सायकलची चोरी, आरोपीचे मोटर सायकलचे गॅरेज असल्याने त्याचेकडे इंजिन व चेसिस नंबर दुरुस्तीसाठी आलेल्या मोटार सायकलचे इंजिन, इंजिन पटटी व चेसिस बदलुन व चोरी केलेल्या मोटार सायकलचे पार्ट दुरुस्तीस आलेल्या मोटर सायकल यांना लावुन त्याची विक्री करणे तसेच चोरलेल्या मोटर सायकलीचे सुटटे पार्ट विक्री करणे, भंगार स्क्रॅप दुकानदार यांना विक्री करून पुरावा नष्ट करणे असे कृत्य नमुद आरोपीने चोरी केलेल्या मोटार सायकल बाबत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक आरोपी : नासीर सद्दन खान वय 58 वर्ष धंदा-गॅरेज काम रा. नर्मदा सोसायटी, रूम नंबर 02 पार्क साईट विक्रोळी मुंबई यास दिनांक 23/01/2023 रोजी 01:20 वाजता अटक केली असुन दिनांक 01/02/2023 पावेतो पोलीस कोठडी मंजुर आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि/दिपक खरात हे करीत आहेत. *हस्तगत माल :* 9,20,200/- रूपये किंमतीच्या 27 मोटार सायकल त्यामध्ये अॅक्टीव्हा, अॅक्सेस, युनिकॉर्न, अॅवेंटर, होंडा पॅशन जप्त. *उघडकीस आलेले गुन्हे*: 1) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 604 / 2022 भादवि कलम 379, 201 2) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 250/2022 भादवि कलम 379 3) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 306/2022 भादवि कलम 379 4) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 480 / 2022 भादवि कलम 379 5) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 358/2022 भादवि कलम 379 6) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 203 / 2022 भादवि कलम 379 7) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 296/2022 भादवि कलम 379 8) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 272/2022 भादवि कलम 379 9) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 634 / 2022 भादवि कलम 379 10) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 31/ 2022 भादवि कलम 379 11) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 44 / 2022 भादवि कलम 379 12) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 89/2022 भादवि कलम 379 13) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि.नंबर 277 / 2022 भादवि कलम 379 14) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि.नंबर 288/2022 भादवि कलम 379 15) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 304 / 2022 भादवि कलम 379 16) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 308/2022 भादवि कलम 379 17) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 331/2022 भादवि कलम 379 18) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि.नंबर 512/2022 भादवि कलम 379 19) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 529/2022 भादवि कलम 379 सदरची कारवाई रबाळे पोलीस ठाण्याचे वपोनि / डी.डी. ढाकणे, पोनि / भागुजी औटी (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी सपोनि/दिपक खरात, सफौ/नामदेव मानकुंबरे, पोहवा / 1761 दर्शन कटके, पोना / 3146 गणेश वीर, पोशि/12029 यादवराव घुले, पोशि/3577 प्रविण भोपी, पाशि/3578 मनोज देडे यांनी केली आहे. *पोलीसांकडुन आवाहन* : नागरीकांनी आपली वाहने सुरक्षित सी. सी. टिव्ही कॅमेरे असलेल्या पार्कीगमध्ये पार्क करावी. वाहनांना चोरी प्रतिबंधक होणेसाठी हॅण्डल लॉक, सायरन, जी.पी.एस सिस्टीम यंत्रणा यांचा वापर करावा. सोसायटी सभासद यांनी कमिटी सदस्य यांचेशी समन्वय साधुन सोसायटी आवारात पार्कींग बाबत योग्य नियोजन करून पार्किंगची व्यवस्था करावी परंतु सोसायटी आवाराच्या बाहेरील बाजुस उघडयावर पार्किंग करण्याचे टाळावे असे पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे.

नवी मुंबई/ प्रतिनिधी –  दिनाक १/२/२०२३ रबाळे पोलिसांची उत्तम कामगिरी *नवी मुंबई* *दिनाक १/२/२०२३ रबाळे पोलिसांची उत्तम कामगिरी* रबाळे पोलीस स्टेशन, नवीमुंबई हददीत मोटार सायकल चोरी करणा-या एका सराईत आरोपीस गजाआड करून एकुण 19 गुन्हे […]

राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये सखाराम बाईडर या नाटकाला मिळाला दुसरा क्रमांक

राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये सखाराम बाईडर या नाटकाला मिळाला दुसरा क्रमांक पनवेल प्रतिनिधी नुकतेच महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा 2023 च्या स्पर्धा पार पडल्या यामध्ये अनेक प्रसिद्ध नाटकांनी सहभाग घेऊन आपल्या नाटकाचे सादरीकरण केले. यामधील पनवेल परिसरातील […]

सावित्रीबाई फुले जयंती व रेझिंग डे या दिवसाचे अवचित्त साधून आरोग्य शिबाराचे आयोजन.

पनवेल / प्रतिनिधी क्रांतीज्योत महीला विकास फाउंडेशन सह सुश्रुशा हॉस्पिटल, येरला मेडिकल कॉलेज, प्रहार ऑप्टिकल यांच्या माध्यमातून आज दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत खांदेश्वर पोलीस ठाणे या ठिकाणी शिबिराचे […]