खांदा कॉलनीत शेकाप तर्फे वयोश्री योजना शिबारांचे आयोजन
खांदा कॉलनी प्रतिनिधी:- खांदा कॉलनीत शेकाप तर्फे वयोश्री योजना शिबारांचे आयोजन करण्यात आले या शिबिरात जवळ जवळ 100 लोकांनी लाभ घेतला या योजनेचा लाभ लवकरच 65 वर्ष वयाच्या जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे या शिबिराचे आयोजन […]